केएएस अधिकारी रेश्मा तालिकोटी यांची बढतीवर बदली झाली आहे.

त्यांनी यापूर्वी खानापूर तहसीलदार तसेच कर्नाटक राज्य वखार महामंडळाच्या प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केले आहे, त्यांना शासनाच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी स्तरावर पदोन्नती देण्यात आली आहे. त्यांना हिडकल धरण प्रकल्प विशेष भूसंपादन अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.


Recent Comments