Ramdurg

रामदुर्गमध्ये बसवेश्वरांच्या अश्वारूढ कास्य पुतळ्याचे अनावरण

Share

बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग शहरातील येथे विश्वगुरू बसवेश्वरांच्या अश्वरूढ कास्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी रामदुर्गातील दोडमंगडी येथे विश्वगुरू बसवेश्वरांच्या अश्वारूढ कांस्य पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले की, कायकवे कैलास या वचनानुसार कसे जगायचे हे शिकवणाऱ्या बसवण्णांच्या तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे.  यावेळी जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ , मंत्री सी.सी.पाटील, भैरती बसवराज, मुरुगेश निरानी, रामदुर्गाचे आमदार महादेवप्पा यादवाड उपस्थित होते.

Tags: