Khanapur

खानापूर सीपीआयपदी मंजुनाथ नायक रुजू

Share

खानापूर पोलीस स्थानकाच्या सीपीआयपदी मंजुनाथ नायक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज त्यांनी आपल्या नव्या जबाबदारीची सूत्रे स्वीकारली.

खानापूर पोलीस स्थानकाचे सीपीआय सुरेश शिंगे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी मंजुनाथ नायक यांची नियुक्ती सरकारने केली आहे. त्यांनी खानापूर सीपीआय पदाची सूत्रे स्वीकारली. मंजुनाथ नायक हे मूळचे कारवार जिल्ह्यातील असल्याचे समजते.

Tags:

manjunath-nayak-appointed-as-police-inspector/