Banglore

बेंगळुरू जल मंडळाकडून मुख्यमंत्री सहायता निधीला 2 कोटी

Share

बेंगळुरू जल मंडळाकडून आज मुख्यमंत्री सहायता निधीला 2 कोटी रुपये देणगी देण्यात आली.

होय, सामाजिक दायित्व म्हणून बेंगळुरू जल मंडळाकडून मुख्यमंत्री सहायता निधीला 2 कोटी रुपये देणगी देण्यात आली. या देणगी रकमेचा धनादेश आज मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी नगरविकास विभागाचे उपमुख्य सचिव राजेश सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव एन. मंजुनाथ प्रसाद, बंगळुरू जल बोर्डाचे अध्यक्ष एन. जयराम आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Tags:

2-crore-donation-to-cm-relief-fund-from-bangalore-water-board/