चारा कापण्याच्या मशीन मध्ये सापडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना विजापूर जिल्ह्यातील बसवणं बागेवाडी तालुक्यातील देगीनाळ गावात बुधवारी घडली आहे .

भीमाव्वा उकळी असे मयत महिलेचे नाव आहे . मशीन मध्ये मका कापत असताना मशीनमध्ये पडून तिचा मृत्यू झाला .
घटनास्थळी मनगुली पोलिसांनी भेट दिली असून तपास सुरु आहे


Recent Comments