कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई दिल्ली दौऱ्यावर असून ते अनेक केंद्रीय मंत्र्यांची भेट घेत आहेत . आज त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली

कर्नाटकचे मुख्यमंत्री सीमावाद तसेच राज्यातील अनेक प्रकल्पांची चर्चा करण्यासाठी दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत .
आज त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन काही विषयांवर महत्वपूर्ण चर्चा केली


Recent Comments