जेडीएसच्या बेळगाव उत्तर मतदारसंघ अनुसूचित जमाती (एसटी) विभागाच्या अध्यक्षपदी यल्लाप्प्पा अंजनप्पा अनंतपूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बेळगावात जेडीएस प्रदेशाध्यक्ष सी. एम. इब्राहिम यांच्या दौऱ्यावेळी त्यांच्याच हस्ते यल्लाप्प्पा अनंतपूर यांना जेडीएस उत्तर एसटी विभागाध्यक्ष पदाच्या नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी त्यांना उत्तर मतदार संघात जेडीएस पक्ष संघटना मजबूत करण्याचे निर्देश देण्यात आले. याप्रसंगी संजीव गोळ, जेडीएस जिल्हाध्यक्ष शंकर माडलगी, शहराध्यक्ष फैजुल्ला माडीवाले, नासिर बागवान, प्रमोद पाटील आदी उपस्थित होते.


Recent Comments