मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज केंद्रीय कामगार आणि रोजगार, पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेतली.
दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री बोम्मई यांनी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन राज्यातील विविध प्रकल्पांवर चर्चा केली.
यावेळी कर्नाटक राज्याचे प्रमुख व मध्यम पाटबंधारे जलसंपदा मंत्री गोविंद कारजोळ , मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव मंजुनाथ प्रसाद उपस्थित होते
Recent Comments