मूळचे विजापूर व कोल्हापूर येथील निवासी मोहनराव शंकर जाधव (86) यांचे अल्पशा आजाराने दि.26.11.22 रोजी दुःखद निधन झाले.
जुन्या काळातील एक निष्णात इंजिनियर म्हणून त्यांची ख्याती होती.बेलगावमधील अनेक मोठ्या करखान्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते.त्याच्या पश्चात दोन करते चिरंजीव विवाहित कन्या नातवंडे असा परिवार आहे.इंपिरियल कोल्डड्रिंक व कॅपिटल वनचे चेअरमन शिवाजी हंडे यांच्या पत्नी सौ तेजस्विनी या त्यांच्या जेष्ठ कन्या होत.



Recent Comments