Bailahongala

शतायुषी बसम्मा बसवंतप्पा हुंबी यांचे निधन

Share

बैलहोंगल तालुक्यातील वकुंद गावातील रहिवासी शतायुषी बसम्मा बसवंतप्पा हुंबी यांचे रविवारी दुपारी बारा वाजता निधन झाले .

निधनसमयी त्या 102 वर्षांच्या होत्या . त्यांच्या पश्चात एक मुलगा , ४ मुली , सून , जावई , नातवंडे , पणतवंडे असा परिवार आहे .

Tags: