Banglore

साहस सिंह विष्णुवर्धन यांच्या गृहप्रवेशात बोम्मई सहभागी

Share

मुख्यमंत्री बसवराज बसवराज बोम्मई हे आज बेंगळुरमध्ये साहस सिंह विष्णुवर्धन यांच्या पत्नी भारती विष्णुवर्धन यांनी नव्याने बांधलेल्या घराच्या वास्तुशांती समारंभात सहभागी झाले होते.

बेंगळुरच्या जयनगरमध्ये विष्णुवर्धन यांचे नवीन घर बांधण्यात आले आहे. आज त्याचा वास्तूशांती सोहळा पार पडला. अनेक मान्यवर या शुभ प्रसंगाचे साक्षीदार झाले. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हेही पोहोचले आणि त्यांनी वास्तूशांती समारंभामध्ये भाग घेतला. आपल्या राजकीय कामातून ब्रेक घेऊन या प्रसंगी आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल अभिनेता अनिरुद्धने त्यांचे मनापासून स्वागत केले. या नवीन घराला ‘वाल्मीक’ असे नाव देण्यात आले आहे.

Tags:

cm-bommai-participated-in-sahas-singh-vishnuwardhan-new-house-program/