Banglore

मुख्यमंत्री बोम्मई यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना दिली संविधान प्रस्तावनेची शपथ दिली

Share

मुख्यमंत्री बोम्मई यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना प्रस्तावनेची शपथ दिली.

संविधान दिनानिमित्त शनिवारी विधानसौध कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोम्मई यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना संविधान प्रस्तावनेची शपथ दिली.


यावेळी विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी, आमदार एन. महेश, विधान परिषद सदस्य चलवादी नारायण स्वामी, राज्य सरकारच्या मुख्य सचिव वंदिता शर्मा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव मंजुनाथ प्रसाद, समाज कल्याण विभागाचे प्रधान सचिव मणिवन्नन आदी उपस्थित होते.

Tags:

m-preached-pledge-to-government-officers/