DEATH

विद्याधर कब्बूर यांचे निधन

Share

मूळचे खानापूर तालुक्यातील मसुरकर गल्ली, नंदगड गावातील व सध्या शास्त्रीनगर, बेळगाव येथे वास्तव्यास असणारे विद्याधर नेमिनाथ कब्बूर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा उद्या, शुक्रवार दि. 25 रोजी दुपारी 4 वाजता त्यांच्या शास्त्रीनगरमधील राहत्या घरापासून काढण्यात येणार आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, बंधू असा मोठा परिवार आहे. ते नंदगड येथील एनआरई. संस्थेचे संचालक म्हणून कार्यरत होते.

Tags:

vidyadhar-neminath-death