निपाणी शहराच्या हद्दीत गुरुवारी सकाळी नवजात अर्भक आढळून आले.

कोणीतरी पिशवीतून बाळाला टाकून पळून गेले आहे . नवजात बालक दृष्टीस पडल्याने लोकांनी स्थानिक अधिकाऱ्यांना माहिती दिली. बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती सीडीपीओनी दिली आहे. निपाणी पोलिसांनी तपास हाती घेतला असून या नवजात अर्भकाच्या पालकांचा शोध घेत आहेत.


Recent Comments