DEATH

जेडीएसचे खानापूर तालुका उपाध्यक्ष मुन्नाफ सनदी यांचे निधन

Share

खानापूर तालुक्यातील पारिशवाड गावचे रहिवासी, जेडीएस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष आणि खानापूर अंजुमन संघटनेचे संचालक मुन्नाफ सनदी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
ते खानापूर तालुक्यातील मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ नेते होते. त्यांच्यामागे मोठा परिवार आहे.

Tags:

/khanapur-jds-taluka-vice-president-death/