मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज बीजीएस संस्थापक दिन आणि बीजीएस जिम लायब्ररीचे उद्घाटन केले.

आज गुरुवारी झालेल्या बीजीएस संस्थापक दिन कार्यक्रमात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते बीजीएस जिम लायब्ररीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आदिचुंचनगिरी मठाचे प्रमुख श्री निर्मलानंदनाथ स्वामीजी, मंत्री आर. अशोक, एस. टी. सोमशेखर, चित्रपट अभिनेत्री रम्या व इतर मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments