Belagavi

३८ व्या राज्य रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप २०२२ मध्ये बेळगावच्या स्केटर्सची चमकदार कामगिरी

Share

कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशनने 16 ते 20 नोव्हेंबर 2022 रोजी 38 व्या राज्य रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2022 चे आयोजन केले होते. यामध्ये बेळगावच्या स्केटर्सनी चमकदार कामगिरी केली .

या चॅम्पियनशिपमध्ये जवळपास 800 स्केटरस सहभागी झाले होते. बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या स्केटर्सनी 14 सुवर्ण, 9 रौप्य 12 कांस्य अशी एकूण 35 पदके पटकावली .
स्पर्धे मध्ये विजयी खेळाडू खालील प्रमाणे
स्पीड स्केटिंग
आराध्या पी – 3 सुवर्णपदक
प्रांजल पाटील – १ रौप्य, १ कांस्य
आर्या कदम – १ रौप्य, १ कांस्य
जान्हवी तेंडुलकर – १ रौप्य
आराध्या मोरे – 1 रौप्य, 2 कांस्य
उत्पेक्षा नवलाई – १ कांस्य
श्री रोकडे – १ कांस्य
अवनीश कामन्नवर-1 कांस्य
सौरभ साळोखे 1 कांस्य
जियान आली तांबोळी 1 कांस्य
साक्षी रामणकट्टी 1 कांस्य

फ्रीस्टाईल स्केटिंग
अवनीश कोरीशेट्टी – २ सुवर्ण
श्रीयांश नामगौडर – १ रौप्य
जयध्यान राज १ सुवर्ण, १ रौप्य
रश्मिता अंबिगा – 2 सुवर्ण
देवेन बामणे – १ सुवर्ण, १ रौप्य
तुलसी हिंडलगेकर-१ रौप्य
प्रिती नवले 1 कांस्य
अभिषेक नवले 1 सुवर्ण
भरत पाटील – १ रौप्य १ कांस्य

अल्पाइन आणि डाउनहिल स्केटिंग
साईराज मेंडके -2 सुवर्ण
अमेय याळगी – 1 सुवर्ण
शुभम साखे -1 सुवर्ण

वरील सर्व स्केटर्स KLE सोसायटीच्या स्केटिंग रिंक, कॉर्पोरेशन स्पोर्ट्स अकादमी स्केटिंग रिंक, गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल इंटरनॅशनल स्केटिंग ट्रॅक वर सराव करत असून त्याना .डॉ. प्रभाकर कोरे, शाम घाटगे माजी आमदार कुडची, राज घाटगे, इंदुधर सीताराम सरचिटणीस KRSA यांच्याकडून ,उमेश कलघटगी, अध्यक्ष बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन, प्रसाद तेंडुलकर, याचे प्रोत्सlहन लाभत असून स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, मंजुनाथ मंडोळकर, विशाल वेस्ने , विठ्ठल गगणे, गणेश सक्षम जाधव , सोहम हिंडलगेकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Tags:

state-roler-skating-championship/