बेळगावमधील सदाशिवनगर येथील रहिवासी महादेव रामाप्पा कोळेकर (वय 79 ) यांचे राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले

त्यांच्या पश्चात पत्नी , मुलगा , दोन विवाहित कन्या , नातवंडे असा परिवार आहे . कोळेकर क्लासेस या नावाने शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी केली असून अनेक गुणी विद्यार्थी घडवण्यात त्यांचे मोलाचे कार्य होते .


Recent Comments