दिनकर : बेळगावी शहरात रेल्वेच्या धडकेत दोन गायींचा मृत्यू झाला.
हा अपघात बेळगाव शहरातील तिसर्या व चौथ्या रेल्वे गेट दरम्यान सोमवारी रात्री घडला. रेल्वेने धडक दिल्याने गायींचा मृत्यू झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. माहिती मिळताच महामंडळाचे स्वच्छता निरीक्षक गणाचारी व त्यांच्या पथकाने घटनास्थळ गाठून गायींचे मृतदेह बाहेर काढून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.


Recent Comments