बेळगाव मधील कणबर्गी रोडवरील लिटील स्कॉलर्स अकॅडमी हायस्कुल मध्ये अलायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट १३१ च्या सहकार्याने अलायन्स क्लबची स्थापना करण्यात आली.

डॉ . नविना शेट्टीगार यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला . यावेळी बसवराज कोळी , प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . या कार्यक्रम प्रसंगी , मानसी चौगुले, एस एम देसाई , शिबा नागल्ला, दिनकर शेट्टी , आदी उपस्थित होते.


Recent Comments