विजापूर जिल्ह्यातील कोल्हार शहरातील मसूती गावातील वीरभद्रेश्वर मंदिराच्या मागे नवजात अर्भक मृतावस्थेत आढळल्याची घटना घडली आहे.
नवजात शिशुला रस्त्याच्या मधोमध फेकून दिल्याची घटना घडली आहे . सदर नवजात शिशु मृतावस्थेत आढळून आले . घटनास्थळी भेट देऊन पोलीसानी पाहणी केली. ही घटना एनटीपीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.


Recent Comments