विश्व हिंदू परिषद उत्तर कर्नाटक प्रांत बेळगाव जिल्हा यांच्यातर्फे हितचिंतन अभियान नुकतेच शहापूर येथील एसपीएम रोडवरील विश्वकर्मा मंदिराच्या सभागृहात पार पडले . .यावेळी विश्व हिंदू परिषद भारतीय संयुक्त महामंत्री स्थाणु मल्लाई जी यांनी विशेष उपस्थिती दर्शवली होती त्या सोबत उत्तर कर्नाटका चे कोशाध्यक्ष कृष्ण भट,विजय जाधव, भवाकांना पाटील ,अच्युत कुलकर्णी विश्वकर्मा समाजाचे पदाधिकारी भारत शिरोळकर ,प्रभाकर सुतार,सोमनाथ काळे, कृष्णा कणबरकर,विजय सुतार, श्रीमती रंजना मोदगेकर,वैष्णवी मुचंडीकर,प्रीती लोहार,रेखा आंबेवाडीकर व कर्नाटक ओबीसी मोर्चा भाजपा चे सचिव व सकल मराठा समाजाचे संयोजक किरण जाधव तसेच या कार्यक्रमास १८ हुन अधिक समाजाचे तसेच विश्व हिंदू परिषद प्रमुखांनी उपस्थिती दर्शविली होती.


Recent Comments