कागवाड तालुका भाजप सरचिटणीसपदी नगरपंचायत सदस्या हीना होसमनी यांची निवड झाली आहे.

चिक्कोडी जिल्हा भाजप अध्यक्ष डॉ.राजेश नेर्ली यांनी हीना होसमनी यांची या पदावर निवड करून तसा आदेश जारी केला आहे. कागवाड तालुका परिसरात भारतीय जनता पक्षाचे संघटन मजबूत करण्याचे आवाहन त्यांना नियुक्तीपत्रात करण्यात आले आहे.


Recent Comments