Banglore

बेळगावातील सुवर्णसौध डिसेंबरात पुन्हा गजबजणार !

Share

बेळगावातील सुवर्णसौध डिसेंबरात पुन्हा गजबजणार आहे. १९ ते २९ डिसेंबर या काळात कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन बेळगावात भरविण्यात येणार आहे. आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी आज बेंगळूरमध्ये ही घोषणा केली.

Tags: