गोलघुमट पाहण्यासाठी गेलेल्या एका वृद्धाने गोलघुमटाच्या माथ्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना विजापूर शहरातील गोलघुमट परिसरात घडली आहे.
55 वर्षीय सलीम तिकोटकर यांनी आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही, पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला. गोलघुमट पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Recent Comments