Vijayapura

विजापूर जिल्ह्यात धावत्या ओम्नीला आग !

Share

धावत्या ओम्नी कारला आग लागून संपूर्ण कार आणि त्यातील किंमती कपडे जळून भस्मसात झाल्याची घटना विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ शहरातील मुद्देबिहाळ-आलमट्टी रोडवर घडली.

मुद्देबिहाळ शहरात आज अनिल गोपाळ चव्हाण यांच्या मालकीच्या कारला आग लागली. ते ओम्नी कारमधून कपडे विकण्यासाठी जात असताना अचानक कारने पेट घेतला. चालक तातडीने बाहेर पडल्याने बचावला. मुद्देबिहाळ शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. अग्निशामक दलाच्या जवानांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. फ्लो

Tags:

/vijapur-omni-fire/