मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अमृत स्वाभिमानी शेळीपालन योजनेसाठी 354 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून त्यातून मेंढपाळांना 20 मेंढ्या 1 शेळी देण्याची योजना जाहीर केली आहे. याबद्दल विधान परिषद सदस्य एच. विश्वनाथ आणि माजी मंत्री एच.एम. रेवण्णा यांच्या नेतृत्वाखालील कर्नाटक सहकारी मेंढी व शेळीपालन महामंडळातर्फे मुख्यमंत्री बोम्मई यांचा घोंगडी घालून सन्मान करण्यात आला.
यावेळी महामंडळाचे अध्यक्ष शरणू बी. तळ्ळीकेरी, उपाध्यक्ष काशिनाथ हुडेद व सर्व संचालक उपस्थित होते.


Recent Comments