Belagavi

फिरायला गेलेले ज्येष्ठ वकील टी. एन. सानिकोप्प बेपत्ता

Share

बेळगावातील ज्येष्ठ वकील टी. एन. सानिकोप्प आज पहाटे फेरफटका मारायला गेले असताना बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे.

बेळगावातील सीपीएड-हिंडलगा रस्त्यावर आज पहाटे फिरायला गेलेले ज्येष्ठ वकील टी. एन. सानिकोप्प हे बेपत्ता झाले आहेत. याबाबत कुटुंबीयांनी कॅम्प पोलिस ठाण्यात ते हरवल्याची तक्रार दाखल केली आहे.
कोणाला त्याच्याबद्दल माहिती असल्यास डॉ. सोमनाथ सानिकोप्प 9945273656 किंवा मल्लिकार्जुन सानिकोप्प यांच्याशी 98451999909 वर संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.

Tags:

elder advocate t n sanikoppa missing