Belagavi

शंकर हणमंत बाळेकुंद्री यांचे निधन

Share

तानाजी गल्ली, हलगा येथील ज्येष्ठ नागरिक शंकर हणमंत बाळेकुंद्री यांचे आज सकाळी पाच वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. ते 82 वर्षांचे होते.

शंकर हणमंत बाळेकुंद्री यांच्या पश्चात एक मुलगा व सून व एक मुलगी व नातवंडे असा मोठा परिवार आहे त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी 12 वाजता राहत्या घरापासून निघणार आहे.

Tags:

shankar-hanumant-death