बेळगावातील महांतेश नगर, कणबर्गी रोड येथील देसाई लॉनमध्ये येत्या १२ नोव्हेंबर रोजी उर्दू मुशायरा अर्थात कवी संमेलन होणार आहे. यात देशभरातील विविध शहरे आणि राज्यातील प्रसिद्ध उर्दू कवी आणि शायर सहभागी होणार आहेत अशी माहिती समाजसेवक आणि नगरसेवक अजीम पटवेगार यांनी दिली.


Recent Comments