मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज बेंगळूर येथील रवींद्र कलाक्षेत्र येथे राज्योत्सव पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटन करून राज्योत्सव पुरस्कारांचे वितरण केले.

यावेळी कन्नड आणि संस्कृती खात्याचे मंत्री सुनील कुमार, महसूल मंत्री आर. अशोक, खासदार तेजस्वी सूर्या, विधान परिषद सदस्य टी.ए. सरवण, आमदार उदय गरुडाचार, कन्नड आणि संस्कृती विभागाच्या प्रधान सचिव मंजुळा आदी उपस्थित होते.


Recent Comments