Vijayapura

विजापूरमध्ये दोनदा जोरदार भूकंप

Share

विजापूरमध्ये सलग दोनदा रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता नोंदवण्यात आली आहे. विजापूर जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी एका प्रसिद्धीपत्रकात ही माहिती दिली.

काल रात्री 9.47 वाजता आणि आज पहाटे 4.40 च्या सुमारास भूकंप झाला. विजापूर जिल्ह्यातील बसवन बागेवाडी तालुक्यातील मनगुळी गावात भूकंपाचा केंद्रबिंदू नोंदवण्यात आला असून दोन्ही वेळच्या भूकंपाची तीव्रता 2.8 इतकी होती. फ्लो

Tags:

vijapur earth equake