Banglore

मेजर जनरल रवी मुरुगन यांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

Share

कर्नाटक आणि केरळ उप-क्षेत्राचे कमांडिंग अधिकारी मेजर जनरल रवी मुरुगन यांनी आज मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेतली आणि सौहार्दपूर्ण चर्चा केली.

कर्नाटक आणि केरळ उप-क्षेत्राचे कमांडिंग अधिकारी मेजर जनरल रवी मुरुगन यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेतली आणि चर्चा केली.
यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव एन. मंजुनाथ प्रसाद आणि गुप्तवार्ता विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक बी. दयानंद उपस्थित होते.

Tags:

karnataka-and-kerala-sub-area-commanding-officer-major-general-ravi-murugan-meet-cm-bommai/