कारागृहात एका कैद्याला मोबाईल फोन देण्यासाठी आलेल्या एकाला कारागृह कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले. ही घटना विजापूर शहरातील दर्गा कारागृहाच्या आवारात घडली आहे.
विजापूर शहरातील दर्गा कारागृहात असलेला कैदी सादिक इनामदार याच्याकडे विना परवानगी मोबाईल फोन कारागृहात फेकून देण्यासाठी आलेल्या एकाला अटक करण्यात आली.
तौफिक रफिक मुजावर असे त्याचे नाव असून, त्याच्याविरुद्ध आदर्शनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Recent Comments