हलाल वरून हिंदू संघटनांनी सुरु केलेल्या आंदोलनावर आमदार जमीर अहमद खान यांनी प्रमोद मुतालिक यांना टोला लगावत प्रमोद मुतालिक हे हिंदू मुस्लिम राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे.
हिंदू समाजाला हलालबाबत कोणताही आक्षेप नाही मात्र मुतालिक यावरून राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
अनेक हिंदू संघटनांनी हलालमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केला असून याबाबत सरकारदरबारी निवेदन सादर करण्यात येत आहे. मात्र हलालला हिंदूंचा विरोध नसून अनेक हिंदू मुस्लिम धर्मियांकडे आनंदाने खरेदी करतात,
मात्र यावरून मुतालिक हिंदू मुस्लिम राजकारण करत असल्याचे जमीर अहमद खान म्हणाले.


Recent Comments