‘कर्नाटक A 1 ट्रिलियन डॉलर जीडीपी’ या पुस्तकाचे आज मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
मुख्यमंत्र्यांचे गृह कार्यालय ‘कृष्णा’ येथे हा प्रकाशन सोहळा पार पडला. या प्रसंगी आयटी व्यावसायिक टी. व्ही. मोहनदास पै, राज्य सरकारच्या मुख्य सचिव वंदिता शर्मा, नियोजन आणि सांख्यिकी विभागाच्या एसीएस शालिनी रजनीश
, वित्त विभागाचे एसीएस आयएसएन प्रसाद आणि मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव मंजुनाथ प्रसाद आदी उपस्थित होते.


Recent Comments