मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज विधानसौधमधील कॉन्फरन्स हॉलमध्ये राज्यातील सर्व जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
विधानसौधमधील कॉन्फरन्स हॉलमध्ये आज राज्यातील सर्व जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बैठक मुख्यमंत्री बोम्मई यांनी घेतली. यावेळी त्यांनी जिपं सीईओंना विविध मुद्यांवर मार्दर्शन केले.
बैठकीला मंत्री जे. सी. माधुस्वामी, सी. सी. पाटील, व्ही. सोमन्ना, आर. अशोक, बी.ए. बसवराज, बी. श्रीरामुलू, मुख्य सचिव वंदिता शर्मा आणि सर्व जिपं सीईओ उपस्थित होते.


Recent Comments