राज्यातील एससी-एसटी समाजाच्या आरक्षणाचे प्रमाण वाढवल्याबद्दल कारकळ विधानसभा मतदारसंघातील एससी एसटी समाजाच्या नेत्यांनी आज मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा सत्कार केला.

कारकळ विधानसभा मतदारसंघातील एससी एसटी समुदायाच्या नेत्यांनी बंगळुरूमधील विधानसौध येथे मुख्यमंत्री बोम्मई यांची भेट घेतली आणि एससी आणि एसटी आरक्षण वाढवल्याबद्दल त्यांचे पुष्पहार घालून अभिनंदन केले.

यावेळी ऊर्जा तसेच कन्नड आणि सांस्कृतिक विभागाचे मंत्री व्ही. सुनीलकुमार, विधान परिषद सदस्य चलवादी नारायणस्वामी उपस्थित होते.


Recent Comments