बेळगाव येथील फर्स्ट क्रॉस, शास्त्रीनगर येथील रहिवासी राजेंद्र शिवलिंगप्पा पावटे यांचे आज गुरुवारी सकाळी निधन झाले. ते 60 वर्षांचे होते.
मयत राजेंद्र पावटे यांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी सदाशिवनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात आई, दोन भाऊ, एक बहीण असा मोठा परिवार आहे.



Recent Comments