Belagavi

दीपक कौजलगी यांचे निधन

Share

बेळगावातील अनंतशयन गल्लीतील रहिवासी दीपक कौजलगी यांचे आज गुरुवारी दुपारी निधन झाले. ते 50 वर्षांचे होते.
मयत दीपक कौजलगी हे केएलई डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालयात नोकरी करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा परिवार आहे.

Tags: