Banglore

मुख्यमंत्री बोम्मई, येडियुरप्पा यांचा दलितांच्या घरी नाश्ता

Share

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी विजयनगर जिल्ह्यातील एका दलित कुटुंबाच्या घरी नाश्ता केला.

काल रायचूर येथे झाल्याप्रमाणे भाजपचा जनसंकल्प मेळावा आज विजयनगर येथे होणार आहे. या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी आलेले मुख्यमंत्री बोम्मई, माजी मुख्यमंत्री बीएसवाय आणि इतरांनी विजयनगर जिल्ह्यातील कमलापूर गावातील आंबेडकर कॉलनीतील रहिवासी हिराल कोल्लारप्पा यांच्या घरी नाश्ता केला. त्यानंतर त्यांनी काही वेळ त्या कुटुंबीयांशी चर्चा केली. यावेळी मंत्री गोविंद कारजोळ, शशिकला जोल्ले, आनंद सिंह, आमदार राजुगौडा आदी उपस्थित होते.

Tags:

cm bommai visits dalits house