Belagavi

प्रसाद जांगळे यांचे निधन

Share

बेळगावातील कचेरी गल्ली, शहापूर येथील रहिवाशी व सोन्या चांदीचे व्यापारी प्रसाद प्रकाश जांगळे यांचे आज निधन झाले. ते 36 वर्षांचे होते.
त्यांच्यावर आज, गुरुवारी सायंकाळी शहापूर स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. ते प्रकाश सिल्वर आर्ट्सचे मालक होते तर ए पी एम सी मधील व्यापारी चेतन अशोक पाटील यांचे दाजी होते.

Tags:

prasad jangale death