Vijayapura

गड खाणीत बुडून एकाचा मृत्यू

Share

दगड खाणीत आंघोळीसाठी गेलेल्या एकाचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्घटना विजापूर जिल्ह्यातील कोल्हार जवळील युकेपीजवळ घडली.

कोल्हार शहरातील 50 वर्षीय रावत दलवाई दगडाच्या खाणीत आंघोळीसाठी गेले होते. तेथे पाय घसरून पाण्यात बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कोल्हार पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

Tags:

man death while bath