Banglore

वन्यजीव संरक्षणासाठी विंटेज कार रॅलीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चालना

Share

बेंगळूर येथील विधानसौधमध्ये आज ६८ व्या वन्यजीव सप्ताहानिमित्त आयोजित वन्यजीव संवर्धनासाठी वॉक आणि ऐतिहासिक विंटेज कार रॅलीला मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी चालना दिली.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी विधानसौधच्या ग्रँड स्टेअरकेसजवळ 68 व्या वन्यजीव सप्ताह-2022 चा भाग म्हणून आयोजित वन्यजीवांच्या संवर्धनासाठी वॉक आणि विंटेज कार रॅलीला कार चालवून चालना दिली. यावेळी मंत्री एम.टी. बी.नागराज, गोविंदा कारजोळ, वन विभागाचे अपर मुख्य सचिव जावेद अख्तर, प्रधान सचिव (वन) डॉ.संजय एस. बिज्जूर, प्रधान मुख्य वनसंरक्षक राज किशोर सिंह आदी उपस्थित होते.

Tags: