मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते आज विजापूरमध्ये जिल्हा प्रशासन आणि विविध खात्यांच्या वतीने आयोजित समारंभात विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आलामुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज शुक्रवारी विजापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध खात्यांच्या एकूण 279 कोटीं रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन केले. या प्रसंगी केंद्रीय खाण आणि कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी, मंत्री सी. सी. पाटील, आनंद सिंह, गोविंद कारजोळ, आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ आदी उपस्थित होते.


Recent Comments