बेळगाव कडून हुबळीच्या दिशेने जाणारी नॅनो कार पलटी झाली मात्र या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.पुणे बंगळुरू हायवे जवळ सर्व्हिस रोड हलगा जवळ घडली.

दोन आजी आजोबा नॅनो मधून बेळगावहुन हुबळीकडे बाजार घेऊन जात होते त्यावेळी हलगा राईस मिल जवळ अपघात झाला त्यात नॅनो पलटी झाली होती


Recent Comments