Belagavi

मुरघेंद्रगौडा पाटील यांच्याहस्ते दांडिया, दौडचे उदघाटन

Share

नवरात्रीच्या निमित्ताने सर्वत्र दुर्गामाता दौड अत्यंत भक्तीभावाने केली जाते. बेळगावच्या विविध भागात आयोजित दुर्गामाता दौडमध्ये भाजप महानगर सरचिटणीस मुरघेंद्रगौडा पाटील सहभागी झाले होते.

भाजप नेते मुरघेंद्र गौडा पाटील यांनी बेळगावच्या जेल कॉलनीत प्रथम दुर्गा मातेचे पूजन करून दांडियाला चालना दिली.

 

यानंतर मुरघेंद्रगौडा पाटील यांनी अन्नपूर्णावाडी येथे आयोजित दुर्गामाता दौडचे पूजन करून चालना दिली. या प्रसंगी स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Tags:

belgaum dandiya murughedragouda patil