Belagavi

केदनुर येथील भक्त यल्लम्मा डोंगराला रवाना : आ. सतीश जारकीहोळीकडून शुभेच्छा

Share

दसरा सणानिमित्त केदनुर गावातील नागरिक यल्लाम्मा देवीच्या दर्शनाला निघाले असून केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी ग्रामस्थांना शुभेच्छा देऊन आर्थिक मदत केली.


आमदारांचे आप्त सहाय्यक केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील यांनी आमदारांच्या सूचनेनुसार शुभेच्छा देऊन आर्थिक मदत सुपूर्द केली. यावेळी गावातील नागरिकांनी आमदार सतीश जारकीहोळी यांचे आभार मानले

यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags:

kednur satish jarkiholi yellamma renuka yatra jatra