बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील बंबलवाड गावात दारूच्या नशेत तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली.

27 वर्षीय गजानन महादेव शाराबिद्रे याने आत्महत्या केल्याची माहिती आहे. चिक्कोडी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.
मृतदेह शवविच्छेदनासाठी चिक्कोडी सार्वजनिक रुग्णालयात हलविण्यात आला.


Recent Comments