Uncategorized

अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला.

Share

VJP ACCIDENT 3 DEATH

तीन तरुणांचा मृत्यू
विजापूर जिल्ह्यातील बबलेश्वर तालुक्यातील सारवाड गावाजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला.

जग्गू लकडी, संतोष बिरादार, ईश्वर शिंदे हे तिघे जेवण करून एकाच दुचाकीवरून शहराकडे निघाले असताना त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, त्यात या तिघांचाही जागीच मृत्यू झाला.

धडक दिल्यानंतर अज्ञात वाहनचालक वाहनासह फरार झाला.ही घटना बबलेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

Tags: